TV९Marathi Video : औरंगजेबाच्या कबरीवर प्रकाश आंबेडकर झुकले, Uddhav ठाकरे काय म्हणाले ? पहा !
वंचितचे आघाडी चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून दर्शन घेतलं आहे. त्यांच्या वरती टीका होतेय .काल औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून त्याचं दर्शन घेतलं. तिथे त्याचं स्वागत देखील करण्यात आले . थेट संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवानेच औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या मुद्द्यावर काय बोलतात … Read more