पुणे जिल्ह्यातील दोन तरुणांनी सायकलवरून गाठले केदारनाथ
पुणे, 27 जुलै 2023: पुणे जिल्ह्यातील सुपे, ता. बारामती येथील विलास वाघचौरे आणि रोहित शरद लोंढे यांनी सायकलवरून पाच आठवड्यात तब्बल दोन हजार किलोमीटरचा प्रवास करुन केदारनाथ गाठले. दोघेही पुणे जिल्ह्यातील सुपे येथील रहिवासी आहेत. ते दोघेही सायकल चालवण्याचे शौकीन आहेत. त्यांनी सायकलवरून काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास करण्यासाठी निघाले होते. ते पाच आठवडे सायकल … Read more