Shivajinagar : कर्जाच्या नगदीने खिसा भरला ! पुण्यात फायनान्स कंपनीच्या ऑफिसरने ₹1.22 लाखांची फसवणूक

पुणे : फायनान्स कंपनीच्या फिल्ड कलेक्शन ऑफिसरने १२२,४०० रुपयांची फसवणूक केली पुणे, दि. १८ डिसेंबर २०२३: शिवाजीनगर (Shivajinagar) पोलीस ठाण्यात एल. अॅड.टी फायनान्स होल्डींग लिमिटेडच्या (finance company) तत्कालीन फिल्ड कलेक्शन ऑफिसर उमेश पोळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोळ यांनी कंपनीच्या खात्यातून कर्जदारांना दिलेले कर्ज वसूल करून त्यापैकी १,२२,४०० रुपये … Read more