बाईपण भारी देवा’ची बॉक्स ऑफिसवर धमाल सुरूच; सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट
'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल सुरूच ठेवली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि तो सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट बनला आहे.
चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा…