Babir buva temple : इंदापूर तालुक्यातील रुई येथील बाबीर बुवांचे मंदिर सर्व जाती धर्माचे श्रद्धास्थान !

इंदापूर तालुक्यातील रुई येथील बाबीर बुवांचे मंदिर सर्व जाती धर्माचे श्रद्धास्थान Babir buva temple : इंदापूर तालुक्यातील रुई हे गाव सर्व जाती धर्माचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. येथे असलेले बाबीर बुवांचे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचा ठिकाण आहे. महाराष्ट्रामधूनच नव्हे तर पर राज्यातूनही भाविक बाबीर बुवांच्या यात्रेला येतात. बाबीर बुवा हे एक महान संत होते. ते सर्व … Read more