महाराष्ट्र कोतवाल भरती 2023 : तहसील कार्यालय मध्ये नोकरीची संधी , जाणून घ्या पात्रता आणि पगार !
बीड तहसील कार्यालय, महाराष्ट्र कोतवाल भरती 2023: 118 पदांसाठी ऑफलाइन अर्ज करा
बीड तहसील कार्यालय, महाराष्ट्राने कोतवाल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिसूचना काळजीपूर्वक वाचून ऑफलाइन अर्ज करू शकतात.…