भाऊबीज: भावा-बहिणीच्या नात्याचे पवित्र बंधन

  कार्तिक शुद्ध द्वितीया, म्हणजेच आज भाऊबीजचा सण आहे. हा सण भावा-बहिणीच्या नात्याला समर्पित आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. तर भाऊ बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. भाऊबीज हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण दिवाळी सणाच्या सहाव्या दिवशी साजरा केला जातो. भाऊबीजच्या दिवशी बहीण भाऊला औक्षण … Read more