खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणात 82 टक्के पाणीसाठा

खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणात 82 टक्के पाणीसाठा आंबेठाण – खेड, शिरूर, दौंडसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात 82 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा 6.75 टीएमसी असून, उपयुक्त पाणीसाठा 6.28 टीएमसी इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा कमी आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात 93.40 … Read more