अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना ‘भाऊबीज भेट’ दिवाळी आनंदात जाणार !

नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना ‘भाऊबीज भेट’ महाराष्ट्र सरकारने नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना प्रथमच विशेष बाब म्हणून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तीन कोटी ‘भाऊबीज भेट’ रक्कम मंजूर केली आहे. दिवाळी विषयी निबंध (Essay on Diwali) महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली. … Read more