Central Railway Bharti 2023 : मध्य रेल्वेमध्ये 2409 शिकाऊ पदांसाठी भरती
Central Railway Bharti 2023 : रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (RRC) मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीमध्ये एकूण 2409 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता खालीलप्रमाणे आहे: उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली असावी. उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण केली असावी. उमेदवाराचे … Read more