‘लोकशाही’ चित्रपटातील ‘ओ भाऊ ओ दादा..’ गाणं रिलीज! जयदीप बगवाडकर यांच्या आवाजात सुरांचा न्यारा संगम!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत लोकशाही चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीतांनी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. लोकशाही चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटगृहात विलक्षण अनुभव घेता येणार आहे. राजकारणातील महिलांचं अस्तित्व, घराणेशाही, सत्तासंघर्ष, निवडणुकांची रणधुमाळी, राजकीय कुरघोडी, पक्षांचा प्रचार आणि विजयाचा गुलाल चित्रपटात … Read more

Nagraj Manjule and Gargee Kulkarni : नागराज मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांची फिल्मी लव्हस्टोरी

love story of Nagraj Manjule and Gargee Kulkarni: घटस्फोट ते दुसरं लग्न: नागराज मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांची फिल्मी लव्हस्टोरी ,मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या आगळवेगळ्या चित्रपटांमुळे नागराज मंजुळे यांचे नाव गाजले आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये समाजातील वास्तव आणि कठोर सत्य दाखवले जाते. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही एक फिल्मी ट्विस्ट होता. त्यांचा घटस्फोट झाला आणि नंतर त्यांनी गार्गी … Read more

Ultra Jhakaas OTT : अल्ट्रा झकास ओटीटीवर सप्टेंबरमध्ये दोन रहस्यमय मराठी चित्रपट

Ultra Jhakaas OTT:  गूढ, गुपितं, रहस्य आणि या अशा रहस्यांनी तुडुंब भरलेल्या कथा आणि त्यांचा होत जाणारा उलगडा नेहमीच आपल्याला रोमांचकारक अनुभव देत असतो. अशाच रहस्यांनी भरलेले ‘सिमर’ आणि ‘लिपस्टिक मर्डर’ (Simmer’ and ‘Lipstick Murder) हे दोन मराठी डब चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहेत. ‘सिमर’ची कथा एका हॉटेलमधल्या … Read more

बाईपण भारी देवा’ची बॉक्स ऑफिसवर धमाल सुरूच; सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल सुरूच ठेवली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि तो सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट बनला आहे. चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एका महिलेच्या जीवनावर आधारित आहे. … Read more