राज्यातील गरजू रुग्णांसाठी मोठी मदत: सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू होणार
राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा इतिहास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला होता. मात्र, ही सेवा सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध व्हावी, … Read more