सैन्य भरतीसाठी पूर्व प्रशिक्षणासाठी नवी योजना ,महिना १०,००० आणि मोफत प्रशिक्षण
पुणे, 28 मे 2023: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय कल्याण विभागाच्या अंतर्गत स्वयं-अर्थसहाय्यित संस्थेने 2023 च्या लष्करी भरतीसाठी पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज सुरु झाले आहेत आहेत. पुण्यातील महाज्योतीच्या कॅम्पसमध्ये हे प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षणामध्ये सामान्य ज्ञान, योग्यता, तर्क आणि गणित यासारख्या विषयांचा समावेश असेल. या प्रशिक्षणात शारीरिक तंदुरुस्ती … Read more