1 ऑगस्ट पासून पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा !
Pune : त्या गुरुवारी, १ ऑगस्टनंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी, विशेषतः नदीकाठच्या रहिवाश्यांनी, सतर्क राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. आयुक्त सिंह यांनी महापालिका प्रशासनाला आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये पूरग्रस्त क्षेत्रांमध्ये मदतकार्य, झाडे कोसळण्याच्या … Read more