Maharashtra Swadhar Yojana 2023:महाराष्ट्र स्वाधार योजना 2023, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Maharashtra Swadhar Yojana 2023 : महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण विभागाने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध (एनबी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 10वी, 12वी, डिप्लोमा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दरवर्षी 51,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या वेबसाइटवरून अर्ज … Read more