महिला दिनानिमित्त येरवडा महिला कारागृहात कलागुणांचा सुमध स्वर
पुणे: दिनांक ८ मार्च २०२४ रोजी महिला दिनानिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृह आणि रोटरी क्लब ऑफ खडकी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा महिला कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.…