School माझी शाळा सुंदर शाळा अभियान नोंदणी , अशी करा नोंदणी !

My School Beautiful School Campaign Registration : माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे उद्दिष्टे आणि महत्त्व । विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिक महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी “माझी शाळा सुंदर शाळा” हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाचे उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत: शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे शाळेची पायाभूत सुविधा सुधारणे पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व … Read more