1 ऑगस्ट पासून पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा !

Pune : त्या गुरुवारी, १ ऑगस्टनंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी, विशेषतः नदीकाठच्या रहिवाश्यांनी, सतर्क राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. आयुक्त सिंह यांनी महापालिका प्रशासनाला आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये पूरग्रस्त क्षेत्रांमध्ये मदतकार्य, झाडे कोसळण्याच्या … Read more

मुसळधार पावसामुळे या जिल्ह्यात आज २२ जुलै रोजी शाळा, महाविद्यालये बंद !

मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात 22 जुलै रोजी शाळा, महाविद्यालये बंद(Schools, colleges closed on July 22 in Chandrapur district due to heavy rain) चंद्रपूर, दि. 21 जुलै 2024: गत 48 तासांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच प्रादेशिक हवामान खात्याने सोमवार दि. 22 जुलै रोजी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी … Read more

Mumbai Rain news : मुंबईत पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस: पाणी तुंबल्याने वाहतूक ठप्प, ‘यलो’ अलर्ट जारी

Mumbai Rain news :मुंबईत पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस: पाणी तुंबल्याने वाहतूक ठप्प, ‘यलो’ अलर्ट जारी मुंबई, २१ जुलै २०२४: मुंबईत रविवारी (Mumbai Rain news) पाचव्या दिवशीही मुसळधार पावसाने शहरात धडक दिली. सलग पाचव्या दिवशी पावसाच्या सततच्या सरींमुळे अनेक भागांमध्ये पाणी तुंबले आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला, ज्यामुळे शहरातील जनजीवन ठप्प झाले आहे. मुसळधार पावसामुळे … Read more

Heavy rain : महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस, या ठिकाणी पूरस्थिती !

महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पुणे, २६ सप्टेंबर २०२३ : महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, परभणी, हिंगोली, बीड, जालना, संभाजीनगर, नांदेड, पुणे, सोलापूर, सांगली, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्हेामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. वाशिममध्ये आज २४ तासात … Read more

पुणेसह राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस

पुणेसह राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पुणे, 22 सप्टेंबर 2023: गुरुवारी दुपारपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तब्बल एक ते दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळं सामान्यांसह … Read more

हवामान विभागाचा या ४ जिल्ह्याला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाचा पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात 24 ते … Read more