Meftal : चे अतिसेवन ठरू शकते घातक! सरकारचा इशारा
मुंबई, दि. 7 जुलै 2023 : सर्दी, खोकला, डोकेदुखी या सामान्य आजारांसाठी मेफ्टलसारख्या पेनकिलरचा अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. इंडियन फार्माकोपिया कमिशन (IPC) ने याबाबत जनतेला गंभीर इशारा दिला आहे. मेफ्टलमध्ये नॉन स्टेरॉईडल अँटी इंफ्लोमेन्टरी ड्रग चे प्रमाण जास्त असते. मेफेनॅमिक ऍसिड, ड्रेस यांसारख्या घटकाचा समावेश असल्यामुळे हे घटक शरीरासाठी हानिकारक आहेत. या घटकांचे सेवन … Read more