Tiger 3 release date : टायगर ३ दिवाळीच्या मुहूर्तावर १० नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

Tiger 3 release date : टायगर ३ दिवाळीच्या मुहूर्तावर १० नोव्हेंबरला होणार प्रदर्शित बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या अभिनयाने सजलेला बहुचर्चित चित्रपट ‘टायगर ३’ दिवाळीच्या मुहूर्तावर १० नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अखेर जाहीर झाल्याने सलमान खानच्या चाहत्यांमध्ये उत्साह आहे. ‘टायगर ३’ हा सलमान-कतरिनाचा तिसरा आणि ‘टायगर’ फ्रँचायझीचा … Read more