कंत्राटी भरतीचा GR रद्द, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष !
कंत्राटी भरतीचा GR रद्द, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष पुणे, 21 ऑक्टोबर 2023: राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा GR रद्द केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्यालयात युवा आणि कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप, प्रवक्ते विकास लवांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रोहित पवार … Read more