येरवडा कारागृहातील कैद्यांसाठी “आयुष्यमान भारत कार्ड” आणि “ई-श्रम कार्ड” वितरण

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी कल्याणकारी उपक्रम येरवडा, पुणे: समता फाऊंडेशन, मुंबई या अशासकीय संस्थेमार्फत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी त्वचारोग, नेत्ररोग यांसारख्या शिबिरांचे आयोजन तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. याच संस्थेद्वारे कारागृहातील कैद्यांसाठी भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरणाचे “आयुष्यमान भारत कार्ड” आणि श्रम व रोजगार मंत्रालयाचे “ई-श्रम कार्ड” ची ऑनलाइन नोंदणी दि. ०८.०३.२०२४ पासून … Read more

 Pune City News : येरवड्यात ड्रेनेज लाइनच्या चोकअपमुळे नागरिकांचे हाल !

पुणे, 3 जानेवारी 2024: येरवड्याच्या आखील मंडळ,शांतीनगर येरवडा ड्रेनेज लाइन गेली 10 वर्षांपासून चोकअप आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखीच बिकट होते. ड्रेनेज लाइन चोकअपमुळे पाणी रस्त्यात उतरते आणि घरात शिरते. यामुळे नागरिकांचे घर खराब होत आहेत.( Pune City News) स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. परंतु, प्रशासनाने … Read more