महिला दिनानिमित्त येरवडा महिला कारागृहात कलागुणांचा सुमध स्वर
पुणे: दिनांक ८ मार्च २०२४ रोजी महिला दिनानिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृह आणि रोटरी क्लब ऑफ खडकी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा महिला कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांनी भूषवले होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत महिला बंदींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यामध्ये … Read more