रक्षाबंधन विशेष:  या वेळेत आहे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

आज रक्षाबंधनाचा पवित्र सण आहे. हा सण भावा-बहिणीच्या अतूट नात्याचे प्रतीक आहे. प्रत्येक बहिण भावाच्या हातावर राखी बांधून त्याचं रक्षण करण्याची प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीच्या रक्षणाचं वचन देतो. या दिवशी राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त महत्त्वाचा असतो. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त: हे शुभ मुहूर्त विशेष मानले गेले आहेत आणि या काळात राखी बांधणे शुभ मानले जाते. … Read more