National Crushmika : साऊथपासून बॉलिवूडपर्यंत, नॅशनल क्रश रश्मिका मंदानाची प्रेरणादायी वाटचाल
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) : साऊथपासून बॉलिवूडपर्यंत वाटचाल National Crushmika : रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)हे नाव आज घराघरात पोहोचलं आहे. तिचे हास्य, तिचे अभिनय, तिचा डान्स आणि तिचा स्वतःचा खास अंदाज यामुळेच ती आज देशाची ‘नॅशनल क्रश’ बनली आहे. तिची वाटचाल ही साऊथच्या चित्रपटसृष्टीपासून बॉलिवूडच्या गॅलरीपर्यंतची खूपच रंजक आहे. चला तर, तिच्या या … Read more