Dhanori News Today : धनोरी परिसरातील रस्ते खड्डेमय, AAP ने केला निषेध
Dhanori News Today : पुणे शहरात जोरदार पाऊस सुरूच आहे. या पावसात धनोरी (Dhanori ) परिसरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यांचे डागडुजीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सरकारच्या निषेधार्थ, आम आदमी पार्टी ने धनोरी परिसरात निषेध केला. त्यांनी पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये कागदी … Read more