खासदार संजय सिंह यांच्या अटकेविरोधात आप पुणे ची निदर्शने

खासदार संजय सिंह यांच्या अटकेविरोधात आप पुणे ची निदर्शने डरेंगे नही , लडेंगे पुणे, 5 ऑक्टोबर 2023: आम आदमी पार्टीच्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आज खासदार संजय सिंह यांच्या अटकेविरोधात निदर्शने केली. या निदर्शनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारवर राजकीय प्रतिशोध घेण्याचा आरोप केला. निदर्शनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी “डरेंगे नही, लडेंगे” असे घोषणाबाजी केली. … Read more