Karjat News : कर्जत एमआयडीसीसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन
Karjat News : कर्जत एमआयडीसीसाठी संपूर्ण कर्जत आणि जामखेड मध्ये राष्ट्रवादी महाविकास आघाडी ने आंदोलन केले. रोहित पवार म्हणाले की, “रोजगार मिळावा म्हणून माझ्या मतदारसंघातील या युवांना आणि लोकांना आज रस्त्यावर उतरावं लागलं. अन्य मतदारसंघातही कमी-अधिक प्रमाणत अशीच परिस्थिती आहे. आणि हे सर्वच युवा रस्त्यावर उतरले तर समोर कितीही बलाढ्य ताकद असली तरी युवांपुढं त्यांना … Read more