Realme narzo 60 5g : रिअलमी नारझो 60 5G भारतात लॉन्च , जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स !
Realme narzo 60 5g : रिअलमीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन, नारझो 60 5G लॉन्च केला आहे. हा फोन 6.43-इंच AMOLED डिस्प्ले, मीडियाटेक डाइमेंसिटी 6020 प्रोसेसर, 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येतो. नारझो 60 5G ची किंमत 17,999 रुपये आहे आणि तो दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – 6GB + 128GB आणि 8GB + 256GB. फोन … Read more