२४ आणि २५ फेब्रुवारीला नमो महारोजगार मेळावा
ठाणे येथे दि. २४ आणि २५ फेब्रुवारीला नमोमहारोजगारमेळावा ठाणे, महाराष्ट्र: Namo Maharozgar Melava : ठाणे शहरात दि. २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी #नमोमहारोजगारमेळावा आयोजित केला जाणार आहे. हा मेळावा दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारक अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित केला जात आहे. मेळाव्याची … Read more