गदर 2 : एक प्रेम कथा – या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू

गदर 2: एक प्रेम कथा हा बहुप्रतिक्षित चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. गदर 2 हा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या गदर: एक प्रेम कथेचा दुसरा भाग आहे. या चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा … Read more