शिक्षक होण्याच्या स्वप्नाची पूर्तता! TAIT 2023 ची प्रतीक्षा संपली, निकाल जाहीर!
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता चाचणी (TAIT) २०२३ चा निकाल जाहीर! पुणे, ०८ फेब्रुवारी २०२४: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) ने शिक्षक पात्रता आगामी चाचणी (TAIT) २०२३ चा निकाल आज जाहीर केला आहे. परीक्षार्थी आपले निकाल MSCE च्या अधिकृत वेबसाइटवर http://mscepune.in/gcc/AllResult.aspx यावर ऑनलाइन पाहू शकतात. महत्वाचे मुद्दे: २० फेब्रुवारी २०२३ रोजी झालेली TAIT परीक्षा आता एक … Read more