पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी द्यावा – रोहित पवार
अर्थसंकल्पीय भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महापुरुषांच्या जन्मस्थळ विकासासाठी भरीव निधी देणार असल्याचे घोषित केले परंतु कर्जत जामखेड मधील ,पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चौंडीचा उल्लेख मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राहिला होता, तो उल्लेख महापुरुषांच्या जन्मभूमीच्या विकासाच्या बाबतीत उत्तर देताना करून माझ्या मतदारसंघात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशी विनंती रोहित … Read more