मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला दमदार प्रतिसाद, कोट्यावधी महिला सहभागी

Majhi Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana 2024: महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद! महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” याला राज्यातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेसाठी आतापर्यंत १ कोटी ४१ लाख ९८ हजार ८९८ महिलांनी नाव नोंदणी केली आहे. … Read more

महिलांसाठी खुशखबर! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली!

महिलांसाठी खुशखबर! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली! मुंबई, ३ जुलै २०२४: महिलांसाठी एक आनंदाची बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. … Read more