वाहतूक पोलिसांकडून तरुणींना मारहाण आणि शिवीगाळ, भररस्त्यातील प्रकार कॅमेऱ्यात कैद

लातूर: शहराच्या वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या रेणापूर नाका परिसरात एका महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने तीन तरुणींना भररस्त्यात मारहाण आणि शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रिपल सीट स्कूटर चालवणाऱ्या या तरुणींना अडवून कायदेशीर कारवाई करण्याऐवजी पोलीस कर्मचाऱ्याने थेट कायदा हातात घेतल्याने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण … Read more