या दिवशी झाली होती पुण्यात पहिल्या न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना
Establishment of the first New English School in Pune : पुण्यात लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना दिनांक: 1 जानेवारी 1880 स्थान: पुणे घटना: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. ही शाळा देशातील पहिली राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा होती. शालेय शिक्षण जितके स्वस्त … Read more