Pune News : तडीपार गुंडाला पिस्तुलसह अटक

गुन्हे शाखा युनिट ५ ने तडीपार गुंडाला पिस्तुलसह अटक केली Pune News: दिनांक २९ मार्च २०२४ रोजी, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट ५ द्वारे गुन्हेगारांकडून कोणतेही अनैतिक प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या पथकांनी परिसरात गस्त घातली होती. यातील एका पथकातील … Read more