Golden Necklace Nightmare : टोळीने पुण्यात पीएमपीएमएल बस मध्ये , 2.6 लाखांचे दागिने चोरले

लोणीकंद, 02 जानेवारी 2024: पुण्यातील लोणीकंद परिसरात बसमध्ये प्रवास करत असलेल्या पाच जणांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने (Golden Necklace Nightmare)दोन इसमांनी जबरीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेत २६०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक नागरीक (वय ४० वर्षे, रा. मोरेवस्ती, चिखली, पुणे) हा आपल्या पत्नीसह लोणीकंदहून पुण्याला जाण्यासाठी बसमध्ये चढला … Read more