वनरक्षक भरती महाराष्ट्र :
वनरक्षक भरती महाराष्ट्र: वनरक्षक भरती महाराष्ट्र 2024 महाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक पदांच्या एकूण 2138 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2023 आहे. पात्रता वनरक्षक पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खालील पात्रता पूर्ण केली पाहिजे: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 12वी परीक्षा उत्तीर्ण केली असावी. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी … Read more