कार्तिकी एकादशीला राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस यांनी विठुरायाचे दर्शन घेतले

 ABP Majha Headlines: हिंदू धर्मात, कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्री विठ्ठलाचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. आज कार्तिकी एकादशी असून, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नाशिकमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विठुराया चरणी साकडं घातली. महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं … Read more