पुणे पोलिसांनी पकडलं ३ हजार रुपयांचा गांजा ,- विश्रांतवाडी येथे पोलिसांची मोठी कारवाई

पुणे | 9 एप्रिल 2025 — पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ४ पथकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री करणाऱ्या एका 60 वर्षीय महिलेला रंगेहाथ पकडले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चालवलेल्या गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई करण्यात आली. कारवाईचे तपशील: दि. 07 एप्रिल 2025 रोजी, युनिट ४ चे पथक वडार वस्ती, विश्रांतवाडी येथे पेट्रोलिंग … Read more

पुणे पोलिसांची धाड! कोकेन, एमडी आणि गांजा जप्त; तीन दुकानदार अटकेत!

Pune पोलिसांनी केली धाडसी कारवाई! ३७ लाखांचा अंमली पदार्थ जप्त! कोंढवा, विश्रांतवाडी आणि वानवडीतून कोकेन, एमडी आणि गांजा जप्त पुणे, १८ फेब्रुवारी २०२४: पुणे पोलिसांनी एका धाडसी कारवाईत कोंढवा, विश्रांतवाडी आणि वानवडी भागातून ३७ लाख ३० हजार रुपये किंमतीचा कोकेन, एमडी आणि गांजा जप्त केला आहे. या कारवाईत तीन दुकानदारांना अटक करण्यात आली आहे. काय … Read more

विश्रांतवाडी : दारूऐवजी दूध पिण्याचा संदेश

दारूऐवजी दूध पिण्याचा संदेश विश्रांतवाडी, 03 जानेवारी 2024: विश्रांतवाडी, आळंदी रोड येथील महेश वाइन्स येथे काँग्रेस वडगावशेरी ब्लॉक उपाध्यक्ष सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना एक एक ग्लास दूध वाटप करण्यात आले. यावेळी भोसले म्हणाले की, दारू पिल्याने अनेक अपघात होतात, तसेच भांडणसुद्धा होण्याची शक्यता असते. दारू आरोग्यास हानिकारक असते. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला अनेकजण … Read more