कर्जत तालुक्यातील वालवड इथे असणारे नंदेश्र्वराचे मंदिर परिसर हिरवळीने नटला

मंदिर परिसरात वृक्षरोपणभाविकांना सुंदर व निसर्गरम्य वातावरणात पूजा करण्याची संधी कर्जत तालुक्यातील वालवड इथे असणारे नंदेश्र्वराचे मंदिर परिसर हिरवळीने नटला आहे. मंदिर समितीच्या वतीने परिसरात वृक्षरोपण करण्यात आले आहे. यामुळे मंदिर परिसर अधिक सुंदर आणि निसर्गरम्य बनला आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना सुंदर व निसर्गरम्य वातावरणात पूजा करण्याची संधी मिळाली आहे. वालवड मधील नागरिकांनी परिसरात विविध … Read more