पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प वेग घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले असे आदेश
पुणे, 24 ऑगस्ट 2023: उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला वेग देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक ती सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पुणे-नाशिक…
Read More...
Read More...