पुण्यात व्यावसायिकाला खंडणीची धमकी ,कुटुंबीयांसह जिवे मारण्याची धमकी देत १० लाख मागितले !

  पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील एका व्यावसायिकाला कुटुंबीयांसह जिवे मारण्याची धमकी देत १० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत व्यावसायिक करण सुनील इंगुले यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण इंगुले हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. १ ऑगस्ट रोजी रात्री १२:१० मिनिटांनी त्यांची कार कोरेगाव पार्क येथील … Read more