शहीद लतीफची पाकिस्तानात हत्या; पठाणकोट हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा खात्मा
शहीद लतीफची पाकिस्तानात हत्या; पठाणकोट हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा खात्मा पठाणकोट हल्ल्याच्या मास्टरमाइंड शाहिद लतीफची पाकिस्तानात हत्या सियालकोटमधील मशिदीत गोळीबार अज्ञात हल्लेखोरांनी केली हत्या लतीफ जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता पठाणकोट हल्ल्याच्या मास्टरमाइंड शाहिद लतीफची पाकिस्तानात बुधवारी हत्या करण्यात आली. सियालकोटमधील एका मशिदीत अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. लतीफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. … Read more