Pune City News : येरवड्यात ड्रेनेज लाइनच्या चोकअपमुळे नागरिकांचे हाल !
पुणे, 3 जानेवारी 2024: येरवड्याच्या आखील मंडळ,शांतीनगर येरवडा ड्रेनेज लाइन गेली 10 वर्षांपासून चोकअप आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखीच बिकट होते. ड्रेनेज लाइन चोकअपमुळे पाणी रस्त्यात उतरते आणि घरात शिरते. यामुळे नागरिकांचे घर खराब होत आहेत.( Pune City News) स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. परंतु, प्रशासनाने … Read more