परळीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचं आयोजन,दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह एकनाथ शिंदेंचं पंकजा मुंढेकडून स्वागत.
परळी (वैजनाथ) नगरीत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी गोपीनाथ गडावर हजेरी लावली आहे. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंढे व भाजपनेत्या पंकजा उपस्थित असुन मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्याचं स्वागत पंकजा मुंढेकडून करण्यात आलं आहे. मागील काही काळापासून महाराष्ट्रातील राजकारण दिशाहीन झालेलं असताना आता … Read more