पुणे आणि नाशिकमध्ये खासगी क्लासेसचा सुळसुळाट, सरकार शिक्षण क्षेत्राचा बाजार मांडण्याचे काम करत आहे का?
पुणे आणि नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये खासगी क्लासेसचा सुळसुळाट दिसून येत आहे. सरकारकडून खासगी क्लासेसना शुल्काचे कोणतेही बंधन नसल्याने आपल्या सोयी प्रमाणे हजारो,लाखोंचे शुल्क कारताना दिसून येत आहे. यामुळे सरकार शिक्षण क्षेत्राचा बाजार मांडण्याचे तर काम करत नाही ना? खाजगी क्लासेसना सरकारकडून शुल्काचे कोणतेही बंधन नसल्याने ते विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवर … Read more