शेतकरी कर्जमाफी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे जाणून घ्या !

शेतकरी कर्जमाफी यादीत नाव तपासण्याचे दोन सोपे मार्ग (2 Simple Ways to Check Your Name in the Farmer Loan Waiver List) 1. आपले सरकार पोर्टल: https://aaplesarkar.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या. उजव्या बाजूला असलेल्या “शेतकरी कर्जमाफी” बॅनरवर क्लिक करा. “लाभार्थी यादी” बटणावर क्लिक करा. जिल्हा, तालुका, गट आणि शेतकरी नाव निवडा. “शोध” बटणावर क्लिक करा. 2. … Read more