महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘पी.एम. किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ निधीचे २००० रुपये जमा होणार !
Pm Kisan : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी केंद्र व राज्य सरकारचा महत्वपूर्ण सहभाग दिसून येत आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते ‘पी.एम. किसान’ योजनेचा १८ वा हप्ता आणि राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा ५ वा हप्ता आज वितरीत केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे ९१.५३ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी … Read more